स्वतंत्रतादिवसाचे अवचित साधत मुस्लिम यंग सर्कल तर्फे एक शाम स्वतंत्र दिवस के नाम ऑल इंडिया मुशायराचे आयोजन.

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरात मागच्या काही घटना बघितल्या त्यात हिंदू मुस्लिम दंगली घडविण्याचा कट काही संजकंठकांनी रचला होता पण अमळनेर शह रातील नागरिक सुज्ञ असून ते काही घडू शकलं नाही म्हणून शहरतील मुस्लिम यंग सर्कल तर्फे हिंदू मुस्लिम एकोबा साठी 15 ऑगस्त स्वतंत्र दिवसाचा निम्मित साधून एक शाम स्वतंत्र दिवस के नाम ऑल इंडिया मुशायरा आयोजित करण्यात आलं यात देशातील नामांकित शायर हमीद भुसावली,आरिफ सैफी हैद्राबाद,चांदणी शबनम कचौचा उत्तरप्रदेश,कमर एजाज औरंगाबाद,साबीर मुस्तफाबादी जळगांव,सोहेल आझाद मालेगाव,इब्राहिम सागर धुळे,मातीन अन्वर धुळे,येथील शायर आले होते यात हमीद भुसावली यांच्या मुख्य अध्यक्षतेखाली सर्व शायरांनीं आपल्या शायरीतून हिंदू मुस्लिम एकोबाचा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचा काम केलं

साबीर मुस्तफाबादी

ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अनिल शिंदे होते. माजी आमदार बी एस पाटील.जळगांव चे एजाज गफ्फार मलीक आणि कार्यक्रम प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे काँग्रेस नेते के डी पाटील, संदीप घोरपडे, उद्दोजक सरजू गोखलानी,प्रकाश भाई पाटील,प्रशांत निकम,करण पवार,डायमंड सिटी चे संचालक राधेश्याम काकाजी चिरार काझी.गुड्डू सेठ, सुमित भामरे,राष्ट्रवादी शरद पवार नेत्या तिल्लोतमा पाटील, ऍड.ललिता पाटील, राकांपा. शहरअध्यक्ष सचिन पाटील, माजी नगरसेवक श्याम पाटील,प्रा.अशोक पवार, हाजी नसिरोद्दिन.फयाज मुब्लिग .रणजित शिंदे, पंकज भाऊ साळी, आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचा
आयोजन सैय्यद अजहर अली,रिजवान मणियार,इम्रान भाया
तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यात आरिफ भाया. सईद हाजी. अजीम भाई. आसिफ बागवान. मुश्ताक बागवान. अबरार भाया. आसिफ अली. शारुख शेख. अलत्मश शेख. जफर भाया .सलमान बागवान. रजा पठाण .अनम पठाण अमजद पठाण. रिझवान पठाण. आदींनी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!