अंतुर्ली रांजणे वी.का.स.सोसायटीच्या चेअरमन. पदी शिवाजी दाजभाऊ पाटील यांची बिनविरोध निवड….तर व्हॉईस चेअरमन पदी विमल ताई पाटील यांची निवड.

आबिद शेख/अमळनेर
चेअरमन पदासाठी शिवाजी पाटील यांचे नाव संस्थेचे संचालक सचिन दादा पाटील यांनी सुचवले , तर छोटू नीलकंठ पाटील यांनी अनुमोदन दिले…
तसेच व्हॉईस चेअरमन पदासाठी सौ.विमल ताई रामदास पाटील यांचे नाव आबा वाल्मीक पाटील यांनी सुचवले तर सुभाष वामन सोनवणे यांनी अनुमोदन दिले.
सदर निवडणूक सब रजिस्टर ऑफिस चे एस.पी.महाजन यांच्या अध्यक्षतेत पर पडली तर संस्थेचे सचिव कृष्णकांत. भावसार यांनी निवडणूक कामत सहकार्य केले .
सभेस सचिन पाटील , छोटू पाटील , सुभाष सोनवणे , देवदास पवार , विमल पाटील , मालती ताई पाटील , किशोर पाटील , आबा पाटील ,भास्कर सोनवणे , नारायण पाटील उपस्थित होते
सदर निवडी बद्दल मा.ना.अनिल दादा यांनी अभिनंदन केले , तसेच जयश्री ताई , भागवत पाटील , अनिल आबा शिसोदे , एल. टी .नाना , हिरालाल पाटील , राहुल पाटील , सुरेश तात्या, भोजमल पाटील यांनी देखील अभिनंदन केले …..