पिंपळे येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे भर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन.

24 प्राईम न्यूज 22 Aug 2024
अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खु,पिंपळे बु व आटाळे गावातील शाळकरी मुले ही दररोज शाळेत येजा करत असताना या वेळी अमळनेर आगारातील बसेस पिंपळे येथील विद्यार्थ्यांना घेऊन जात नाहीत, असा गंभीर आरोप करीत सकाळी९.५० वाजेच्या सुमारास या तिन्ही गावातील शाळकरी मुली मुलांनी रास्तारोको आंदोलन केले. या वेळी जवखेडा ते अमळनेर रस्त्यावर दोघी बाजूला मोठ्या प्रमाणावर बसेस व इतर वाहनांच्या मोठी गर्दी झाली होती . या मुलांच्या आंदोलनात त्याचे पालक देखील धावून आले होते
अमळनेर शहरात शाळेत जाण्यासाठी बसेस मधून जातात. कारण मुलीना बसेस मधून मोफत प्रवास आहे. शाळकरी मुलांनी आजचा हा रास्ता रोखो आंदोलन भर रस्त्यावर एक ते दीड तास केला असून या आंदोलनात मुलांनी अमळनेर, कडे जाणाऱ्या तसेच जवखेडा कडे जाणाऱ्या सर्व बसेस अडवून घेतल्या होत्या.
लहान मुले बसेस अडवून आंदोलन करत असल्याचे
आंदोलनकर्त्या मुली- मुलाशी संवाद साधला
गांभीर्य पाहता खरद येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी पूर्ण वेळ बस स्टॉप
थांबून मुला मुलीची काळजी घेऊन त्यांना शांततेचे आवाहन केले . सकाळी ९.३० च्या सुमारास
हे शाळकरी मुले शाळेत जाण्यासाठी बस स्टॉप वर आटाळे येथून एक ते दोन किलोमीटर पायी ये जा करतात . थेट कंडक्टर व ड्रायव्हर यांनी
वाहतूक नियंत्रक दीपक बोरसे यांच्याशी फोनवर संवाद साधला 9.50 बस सकाळी ज्या ठिकाणी 95 गाड्या आहेत जागेवरती आमच्याकडे 65 बस उपलब्ध आहेत त्यांनी सांगितले.अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थी व पालकांची समजूत काढुन बस मार्गस्थ केली.
अमळनेरचे वाहतूक नियंत्रण शाखाची सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले