सामान्य ज्ञान स्पर्धा 2024-25 मध्ये अल्फैज उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या लहान गटात अयमन असलमोदीन काझी. तर मोठ्या गटातून खुशी अनिस शेख हे शालेय स्तरावर प्रथम…

हिंदी अध्यापक मंडळ, तहसील अमळनेर यांच्या वतीने सन 2024/25 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत इयत्ता 6 वी ची विद्यार्थिनी आयमन असलमोद्दीन काझी हिने अल्फैज उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या इयत्ता पाचवी ते दहावी एकूण 52 विद्यार्थिनींमधून प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच मोठ्या गटातून इयत्ता 10 वीतील खुशी अनिस शेख हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या वेळी संदीप घोरपडे, प्रकाश पाटील, सर्व हिंदी शिक्षक मंडळ कार्यकारिणी सदस्य, शिक्षवृंद उपस्थित होते मुश्ताक शेख सर यांनी शालेय विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.