अँड उसैद काझी सुर्वण पदकाने सनमानित.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील अँड. उसैद काझी हे विधी बी ए एल एल. बी, परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या बददल त्यांना बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या 33 व्या दिक्षांत समारंभात सुर्वण पदक देवुन सन्मानित करण्यात आले अड. उसेद काझी हे वकील संघाचे सदस्य
अड. शकील काझी याचे चिरंजीव आहेत. अड उसै द काझी यांच्या सन्माबददल सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,