अमळनेर शहरात प्रथमच भव्य छातीरोग निदान व उपचार शिबिर — -सुप्रसिद्ध छातीरोग तज्ञ डॉ. महेंद्र बोरसे यांची उपस्थिती..

0


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर | दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी अमळनेर शहरात प्रथमच छातीच्या आजारांवरील भव्य निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर छातीरोग, अॅलर्जी व झोपेचे विकार तज्ञ डॉ. महेंद्र बोरसे (MBBS, MD – सायन हॉस्पिटल, मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.

शिबिरात खालील लक्षणांसाठी तज्ज्ञ तपासणी व उपचार केले जाणार आहेत:

  • दमा, अस्थमा, बालदमा
  • वारंवार सर्दी व खोकला
  • चालताना दम लागणे, छातीत दडपण जाणवणे
  • जुनाट खोकला किंवा कफ
  • न्युमोनिया व टी.बी. नंतरचा दमा
  • व्यसनमुक्ती सल्ला (सिगारेट-सोडणे)
  • झोपेत घोरण्याचा त्रास
  • छातीत हवा/पाणी/पू साचणे

शिबिराची वैशिष्ट्ये:

  • तपासणी फी फक्त ₹100/-
  • शिबिरात एक्स-रे, HRCT, PFT, रक्ततपासण्या पूर्णतः मोफत
  • 5 दिवसांचे औषधही मोफत दिले जाणार
  • श्वसनविकार व आयसीयू रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार
  • तपासणी ठिकाण: डॉ.एजाज एस रंगरेज.रूबी क्लिनिक, दगडी दरवाजाबाहेर, फरशी रोड, अमळने
  • वेळ: सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत

टिप: रुग्णांनी पूर्वीचे रिपोर्ट्स सोबत आणावेत.
नोंदणीसाठी संपर्क: 9356161953 / 8888055408


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!