मुस्लिम महिलांचा पाकिस्तानविरोधात संताप; -वक्फ कायदा रद्दीकरणाच्या आंदोलनात राष्ट्रध्वज जाळून निषेध..

24 प्राईम न्यूज 29 April 2025
या प्रसंगी महिलांनी प्रार्थना करत ठाम भूमिका मांडली की, “भारताकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर आम्ही पहिले पुढे जाऊन देशासाठी लढू आणि शत्रूंचा नायनाट करू.” त्यांच्या या राष्ट्रभक्तीने परिसर भारावून गेला.
वक्फ बचाव समितीचे समन्वयक फारुक शेख यांनी याबाबत एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, वक्फ कायद्याचा निषेध करत महिलांनी देशाच्या एकात्मतेची शपथ घेतली आणि देशद्रोही प्रवृत्तींना ठाम प्रत्युत्तर दिले.