रावेर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती नीमीत्त मिरवणूक…
फाग लेंगी नृत्य व बंजारा पोषक मिरवणुकीत आकर्षण…

रावेर (शेख शरीफ)
बंजारा समाजाचे आराध्य संत सेवालाल यांची 284वी जयंती निमित्त निमित्त बंजारा सेना व सेवा उत्सव समिती तर्फे भव्य शोभयात्रा मिरवनुक रावेर शहरात संत सेवालाल महाराज यांचा सजीव देखावा घोड्यवर बसउन व प्रतिमा रथावर ठेऊन ढोल ताशा व पारंपरिक वाद्य च्या तालावर मिरवणूक काढण्यात आली पाराचा गणपती दत्त मंदिर पासून मिरवणुकीचीसर्वात करून शिस्त बध्द पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात संत सेवालाल महाराज यांची विधिवत पूजा व पुष्प अर्पण करून जयंती साजरी करून कार्यक्रमाची सांगता केण्यात आली आली

लेगी नृत्य आणि फाग मिरवणुकीची आकर्षण
मिरवणुकीत बंजारा समाज बांधवांनी डी जे न लावता पारंपरिक वाद्य डफ,ढोल ताशा, च्या तालावर महिला पुरुष सर्वांनी पारंपरिक पोशाख परिधान करून फाग,व होळी गीतावर ठीक ठिकाणी घेर करून लेगि नृत्य करत रावेर शहरात एक आकर्षण ठरले
जूनोदा अभोडा,लालमाती,लोहरा, ताडजिंसी विश्राम जिनसी,पाल,गुलाबवाडी, केराला, एनपुर, येथील बंजारा समाज बाधव मोठ्या सहभागी झाले
यांची होती उपस्थिती महेंद्र पवार,रघुनाथ चंदू चव्हाण धनसिंग पवार करणसिंग जाधव,छगन पांडू डॉ मधुकर पवार
बबन पवार, रमेश राठोड , विजय पवार,संजय राठोड, संजय राठोड,रामसिंग राठोड,सुनील राठोड प्रकाश चव्हाण, राहुल पवार प्रेमसिंग पवार अनिल पवार, विकास चव्हाण,किशोर चव्हाण,कुलदीप पवार,सुनील चव्हाण येनपुर व बंजारा समाजातील युवक, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
अ भा बंजारा सेना,व सेवा उत्सव समिती बंजारा कर्मचारी संघ यांनी कार्यक्रमा साठी परीश्रम घेतले सूत्रसंचालन सुनील पवार यांनी केले तर आभार सुरेश पवार यांनी मानले
पोलीस प्रशासनातर्फे पो उ नी करोडपती,पो उ नी विशाल सोनवणे पुरुषोत्तम पाटील यांनी बंदोबस्त ठेवला.