राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्ध साठी जळगाव जिल्हा महिला फुटबॉल निवड चाचणी. . – १५ मे रोजी जळगावात

24 प्राईम न्यूज 14 May 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
राज्यस्तरीय आंतर जिल्हाखुला गट मुलींच्या (महिलांच्या) स्पर्धा पालघर येथे होत असून त्यासाठी जळगाव जिल्हा संघ निवड चाचणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे १५ मे पासून सकाळी ७ ते ९ या वेळात होणार आहे.

चिल्ड्रन वेअर
तरी खेळाडूंनी आपला जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड घेऊन सकाळी ७ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे हिमाली बोरोले, गुंजा विश्वकर्मा, छाया पाटील, वर्षा सोनवणे, राहील शेख, वसीम शेख यांच्याशी संपर्क साधावा व आपली नावे सीएसआर मध्ये नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे व सचिव फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.