उत्कृष्ट छायाचित्रकार, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शरददादा बाविस्कर वकील झाले!


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

आबिद शेख/अमळनेर
उत्कृष्ट छायाचित्रकार, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि समाजकार्याच्या विविध क्षेत्रात सक्रिय असलेले आदरणीय डॉ. शरददादा बाविस्कर यांनी आता आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. त्यांनी नुकतीच LLB परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून विधी शाखेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ते अधिकृत वकील म्हणूनही परिचित होणार आहेत.
ज्ञान, अनुभव आणि सेवाभाव यांचे अद्वितीय उदाहरण ठरलेले डॉ. बाविस्कर यांचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यानंतर त्यांनी आता न्यायव्यवस्थेच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे.
त्यांना या नवीन प्रवासासाठी त्यांचा मित्र परीवारा तर्फे शुभेछाआणि हार्दिक अभिनंदन!