अमळनेर बोरी नदीतून अवैध वाळू वाहतूक रात्रभर सुरू –
प्रशासनाकडून
प्रशासनाकडून एखाद-दुसऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केल्याचा देखावा केला जातो, पण त्याचवेळी उर्वरित ट्रॅक्टर मोकळ्या रस्त्यावरून वाळू लुट करत राहतात. यामुळे ‘खिसा गरम, चोरी सुरु’ हे समीकरण नागरिकांच्या चर्चेचा विषय बनले आहे.
ही चोरी सामान्य माणसाच्या नजरेत येत असून प्रशासनाला दिसत नाही का
या प्रकरणी संबंधित अधिकार्यांवर जनतेत तीव्र नाराजी असून, खऱ्या गुन्हेगारांवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.