लोकमान्य हॉस्पिटलतर्फे अमळनेरमध्ये भव्य मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबीर — आज..

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर— लोकमान्य हॉस्पिटल, चाळीसगाव रोड, धुळे यांच्या वतीने शनिवार, दिनांक 28 जून 2025 रोजी अमळनेर येथे कसाली मोहोल्ला, अक्सा हॉल येथे एक भव्य मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात खालील प्रकारचे उपचार व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत:

🔹 सर्व दुर्बिणीद्वारे ऑपरेशन्स
🔹 मेंदूचे आजार व उपचार — डॉक्टर तपासणी फी ₹1000 असून ती पूर्णतः मोफत
🔹 स्त्रीरोगावरील ऑपरेशन
🔹 दमा, टीबी, एलर्जी, खोकला यावर उपचार
🔹 मणक्याचे आजार व ऑपरेशन
🔹 मुतखडा व लघवीचे ऑपरेशन
🔹 रक्तदाब, मधुमेह, पॅरालीसीस यावर उपचार
🔹 हाडांचे सर्व ऑपरेशन्स

शिबिरामध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी खालील तपासण्या पूर्णपणे मोफत: ✅ रक्त व लघवी तपासणी
✅ X-Ray
✅ CT-Scan
✅ ECG

शिबिराचे प्रमुख वैद्यकीय मार्गदर्शक:डॉ. संजय के. खोपडे (M.S., FMAS, FAIS, AFIH). -डॉ. सौ. बिंदु संजय खोपडे (M.B.B.S., D.N.B. – स्त्रीरोग तज्ज्ञ)

शिबिरासाठी संपर्क: प्रा 8485017968
स्थळ: अक्सा हॉल, कसली मोहल्ला, अमळनेर
दिनांक: शनिवार, 28 जून 2025


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!