सोने खरेदीची सुवर्णसंधी ! आज पुन्हा घसरले किमती ; जाणून घ्या नवीन दर

24 प्राईम न्यूज 26 फेब्रवारी . आज सोने खरेदी करणार असला तर आम्ही तुम्हाला सांगतो आज तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आज तुम्ही सोने हजारो रुपयांची बचत करून खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय बाजारात मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होताना दिसत आहे. हा ट्रेंड आज देखील सुरु असून आज भारतीय सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,700 रुपये प्रति दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.