राज्यातील तब्बल १७ लाख कर्मचारी जुनी पेन्शन (ओपीएस) या प्रमुख मागणीकरिता आज, सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर.

अमळनेर ( प्रतिनिधि ) जुनी पेन्शन योजनेसाठी तालुक्यातील विविध शाळा व शासकीय कार्यालयातील कर्मचारी १४ पासून

सपावर उतरत असून निवेदनाद्वारे त्यांनी संपचा इशारा दिला आहे.
शिक्षक संघटनेचे संदीप घोरपडे ,तुषार बोरसे , मधुकर चौधरी ,कुणाल पवार , प्रकाश पाटील , संजय पाटील , एम ए पाटील ,आर जे पाटील , कुणाल पवार , प्रभूदास पाटील , ईश्वर महाजन , सुनील वाघ , आशिष पवार , निलेश विसपुते आरोग्य विभागाचे डॉ गिरीश गोसावी , किशोर माळी , अविनाश चव्हाण ,प्रमोद पाटील , पंचायत समिती चे जितेंद्र पवार ,के टी पाटील , बी जे बाविस्कर ,मिलन शिंपी , अनिल पाटील ,एल डी चिंचोरे , आशा ठाकूर , नगरपालिकेचे प्रसाद शर्मा ,सोमचंद संदानशीव , महेश जोशी ,अनिल बॅंडवाल ,किशोर संघेले , राधा नेतले ,अविनाश संदानशीव , बिंदू सोनवणे , महिला कर्मचारी पाकिजा पिंजारी , दीपाली पवार ललिता गवळी , रुपाली पवार , सीमा पाटील ,गायत्री पाटील , मनीषा गवते ,मंगला पाटील , रत्नमाला चौधरी ,माधवी निकम यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी नायब तहसीलदार संतोष बावणे , गटविकास अधिकारी विशाल शिंदे , गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देऊन संपाचा इशारा दिला आहे.