नगर पालिका कराचा भरणा न केल्यामुळे एरंडोल न पा ने केली दुकाने सील.

एरंडोल (प्रतिनिधी) नगरपरिषदेने न.पा. कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केले असून न.पा. कर व भाडे न भरल्यामुळे न.पा. ने भाउपरटेवर दिलेली जागेचे भाडे मुदतीत न भरल्यामुळे न.पा. मे दि. १५/03/202३ रोजी काशिनाथ नारायण महाजन, बापु शिवराम पाटील यांची दुकाने सील केली तसेच अनिल सुकदेव चौधरी यांची बूंद असलेली ऑईल मिलची मिळकत सील केली असे. न.पा.चे मुख्याधिकारी श्री. विकास नवाळे यांच्या मार्गदर्शना- खाली कार्यालय अधिक्षक श्री. विनोद कुमार पाटील, क्षेत्रिय अधिकारी श्री. एस. आर. ठाकूर, भरत महाजन व इतर कर्मचारी यांनी कारवाई केली.
करुप्तसँग टाळण्यासाठी नागरिकांनी, व्यापारींनी, न.पा. कराचा भरणा वेळेवर करावा असे आव्हान न.पा. चे मुख्याधिकारी श्री. विकास नवाके यांनी केले आहे.