शिवसेनेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती…

सोयगाव (अमोल बोरसे) सद्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने सोयगाव येथे तालुका शिवसेनेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. या इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय नागरिक उपस्थित असल्याने येथे एकात्मता व सामाजिक सलोखाचे दर्शन पहायला मिळाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे, तहसिलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,संचालक राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, उस्मान पठाण, बाबू चव्हाण, रविंद्र बावस्कर, शहराध्यक्ष संतोष बोडखे, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक राजू दुतोंडे, हर्षल काळे, राजेंद्र घनघाव, अशोक खेडकर, कदीर शहा, शेख रउफ, भगवान जोहरे, गजानन कुडके, लतीफ शहा, संदीप सुरडकर, रशीद पठाण, श्रीराम चौधरी, भगवान तायडे, शमा तडवी, सांडू राठोड, भरत राठोड, कुणाल राजपूत, अमोल मापारी, संजय आगे, गजानन बडक, अनिल ठाकरे, दत्तू इंगळे, अरुण इंगळे, भारत तायडे, फेरोज पठाण, शेख अकिल, देविदास राठोड, हिरा चव्हाण, सिराज पठाण, इलियास पठाण, इब्राहीम देशमुख, राधेश्याम जाधव, सुरेश चव्हाण, सांडू तडवी, सुपडू दिंडे,सय्यद अजीम, रतन सुरवाडे, उमरखा पठाण, भगवान वारंगणे, विक्रम चौधरी, शफीक पठाण आदींची उपस्थिती होती.