घोसला पंचायत कार्यालय येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

सोयगाव तालुका प्रतिनिधी (अमोल बोरसे)
घोसला ग्रामपंचायत कार्यालय येथेnभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बौद्ध विहार या ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून ध्वजारोहण करण्यात आले आणि बौद्ध वंदना घेण्यात आली. बाबासाहेबांचा जयजयकार करत घोषणा देण्यात आल्या तसेच गावात विविध ठिकाणी जयंती महोत्सव उत्साहात साजरी करण्यात आली.. गावातील विविध ठिकाणी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आदर्श युक्त व शांततेत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच गणेशमाळी, ग्राmसेवाक.पंडित ढोले,उपसरपंच सुभाष बावस्कर, संदीप पाटील, प्रमोद वाघ, ज्ञानेश्वर गवळी, ज्ञानेश्वर युवरे, अमोल बोरसे ,भाऊसाहेब भालेराव, सर्जेराव पवार संजय बाविस्कर ,अनिल महाराज गावातील ग्रामस्थ मंडळी ग्रामपंचायत सदस्य व इतरत्र समस्त मंडळी मोठ्या बहुसंख्येने हजर होते…