जी.एस.हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अमळनेर(प्रतिनिधी)
अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित गंगाराम सखाराम हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर, उपमुख्याध्यापक आर.एल.माळी, पर्यवेक्षक सी.एस.पाटील, एस.बी.निकम,जेष्ठ शिक्षक डी.एम.दाभाडे,ए.डी.भदाणे

आपला नम्र
गणेश धर्मराज पाटील-भामरे
चेअरमन- बाम्हणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली.
मोबाईल नं.9403482159
दाणे,मुख्य लिपिक शाम पवार यांनी प्रतिमपूजन व माल्यार्पण केले.
याप्रसंगी जेष्ठ शिक्षक एस.पी.वाघ,राहुल पाटील,मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला.
सूत्रसंचालन आर.जे.पाटील यांनी केले तर आभार के.आर.बाविस्कर यांनी मानले.यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.