माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या प्रयत्नाने पथदिव्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर.

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर शहरात सौर पथदिव्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली संपूर्ण एक ते अठरा प्रभागात हे सौर पथदिवे

लागणार असल्याने या पद्धतीने






यामुळे 20 गेल्यानंतर देखील आपले शहर लखलखणार असल्याचे शिरीष चौधरी यांनी म्हटले आहे महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासनादेश दिनांक 19 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला असून या माध्यमातून अमळनेर शहरासाठी तीन कोटींचा निधी मिळाला आहे या संदर्भात शिरीष चौधरी यांनी दिनांक 1 मार्च 2022 रोजी अमळनेर शहरातील संपूर्ण अठरा प्रभाकर सौर पथदिवे बसवण्यासाठी तीन कोटी निधी मंजुरी मिळावी अशी मागणी लेखी पत्र देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती..