अमळनेर (प्रतिनिधि).ख्वाजा नगर भागातील २४ वर्षीय तरुण आदिल रफिक खाटीक शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शहरतील दाजिबा नगर परिसरातून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घरातील कर्त्या मुलाचा मृत्यूने खाटीक कुटुंबावर शोककळा पसरली.