खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉ अनिल शिंदे ,तर कार्यउपाध्यक्षपदी प्रदीप अग्रवाल.

अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉ. अनिल शिंदे आणि कार्योपाध्यक्षपदी प्रदीप अग्रवाल यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
सदर निवड ही एक वर्षांसाठी करण्यात आल्याचे यावेळी संचालक मंडळाने सांगितले, यावेळी मावळते कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, विनोद भैया पाटील, कल्याण पाटील, डॉ संदेश पाटील, अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, माधुरी पाटील, विनोद कदम, प्रा वैष्णव यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मावळते कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, माजी प्राचार्य ए जी सराफ यांनी देखील मनोगते व्यक्त केली.
बजरंगशेठ अग्रवाल, कुंदन अग्रवाल, बिपीन पाटील, डॉ अविनाश जोशी, यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाचे विविध शाळांमधील शिक्षक,
प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य ए. बी. जैन यांनी केले. तर आभार कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल यांनी