जय योगेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ९८.७१ टक्के निकाल…

..
अमळनेर(प्रतिनिधि) एचएससी बोर्ड नाशिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल

नुकताच जाहीर केला.
धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी( प्र.डांगरी) ता.जि.धुळे संचलित
जय योगेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला व विज्ञान शाखेचा ऑनलाईन ९८.७१ टक्के लागला असून
विज्ञान शाखेतून प्रथम.. साळुंखे अभिजीत किशोर ( ८८.६६ टक्के) द्वितीय… पाटील प्रांजल योगेश (८८.६६%) तृतीय.. नावरकर श्रावणी दीपक(८८.३३%) चतुर्थ …पाटील हर्षाली किशोर (८८.००%) पाचवा.. मोरे प्रज्ञेश उदय (८७.८३%) यांनी यश संपादन केले.
तर कला शाखेतून प्रथम.. पारधी रोहित युवराज (७८.८३%) द्वितीय… सोनवणे कीर्ती समाधान (७८.१६%)
तृतीय…पाटकरी लक्ष्मीकांत अल्केश (७७.६६%)चतृर्थ… मालचे सविता अनिल( ७७.१६%) पाचवा…. अहिरे रेणुका महेंद्र (७४.८३%) गुण मिळवून यश संपादन केले असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यात विज्ञान शाखा निकालात अव्वल स्थानी राहिला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासो.प्रा.डी डी पाटील,रावसो. प्राचार्य के. डी पाटील ,सचिव राधेश्याम पाटील, नंदकुमार पाटील, शैलेंद्र पाटील प्रा. नाना पाटील तसेच विद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.