विश्वास पाटील सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार…

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी विश्वास अंबर पाटील सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाटील

महणाले की विश्वास पाटील हे प्रत्येकाच्या कामासाठी तळमळ आणि धावपळ करणारे व्यक्तिमत्व आहे.
व्यासपीठावर सभापती अशोक पाटील ,उपसभापती सुरेश पाटील , मराठा समाज तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पाटील , शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पाटील , डॉ अनिल शिंदे ,प्रा सुभाष पाटील ,डॉ अशोक पाटील , भोजमल पाटील , नितीन पाटील ,विजय पाटील , शरद पाटील ,प्रकाश वाणी ,वृषभ पारख सचिव उन्मेष राठोड होते.
यावेळी अशोक पाटील , सुभाष पाटील , जयवंतराव पाटील ,संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रकाश पाटील ,अशोक वाघ , योगेश महाजन , दिगंबर पाटील ,गणेश पाटील , निलेश पाटील , सुरेश शिरसाठ ,योगेश इंगळे ,चंद्रशेखर पाटील बाजार समिती कर्मचारी ,हमाल मापाडी हजर होते.