गंगाराम सखाराम विद्यालयाची दहावीच्या निकालात भरारी

0

अमळनेर(प्रतिनिधी):-

येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित गं. स. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९१.८९% लागला असून शाळेतून तब्बल १३ विद्यार्थ्यांनी ९० % पेक्षा जास्त गुण मिळवून बाजी मारली आहे.३५८ विद्यार्थ्यांपैकी

१३१ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह तर १०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत.
शाळेतून प्रथम-पाटील देवांश दिनेश ( ९४.६०%),द्वितीय-
बारी प्रणव रमेश (९४.४०%),तृतीय-
सैंदाने संकेत केशव (९४.२०%),चतुर्थ-
भावसार कृष्णा शैलेश (९३.४०%),मोराणकर ओंकार सूर्यकांत (९३.२०%),पाटील तेजस अनिल(९२.२०%),पाटील सुशील किशोर (९१.८०%),पाटील निलेश देवेंद्र (९१.४०%),चौधरी निलेश जगदीश(९१.००%),डेरे अमेय प्रवीण (९०.२०),बोरसे मयूर अशोक (९०.२०%),बडगुजर मोहित गिरीश(९०.२०),बारी ओम कैलास(९०.००%) गुण मिळविले आहेत.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल,शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी,माजी चेअरमन योगेश मुंदडे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!