गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) ता.पारोळा या शाळेने राखली यशाची परंपरा कायम..

अमळनेर (प्रतिनिधि)
SSC मार्च 2023 निकाल
1)पाटील रुचिता संदीप – 89.00%
1)पटेल आवेश कलीम – 89.00%
2)पाटील हर्षदा शिवाजी – 88.80%
3)पाटील प्रतीक्षा संदीप – 88.00%
4)पाटील प्रणव प्रविण – 87.80%
4)पाटील केतन सुनिल – 87.80%
5)शेख करीम अमीन – 87.60%
शाळेतील एकूण 35 पैकी 35 विद्यार्थी उत्तीर्ण यात
विशेष प्राविण्य – 23
प्रथम श्रेणी – 10
द्वितीय श्रेणी -02

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष दादासो. मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, संस्थेचे उपाध्यक्षा तसेच न.पा.अमळनेरचे लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो.जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील, संस्थेचे सचिव बापूसो. लोटन देसले, संस्थेचे संचालक मंडळ तसेच राजवड, खेडीढोक, दगडी सबगव्हाण ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक योगेश सुर्यवंशी सर, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारीयांनी अभिनंदन केले..