एरंडोल येथील ग्रामिण उन्नती मंडळ एरंडोल संचलित माध्यमिक विद्या मंदिर या शाळेचा 10 वी चा निकाल 97 .22%लागला

. एरंडोल (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या या शाळेचा शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर असणारी ग्रामीण उन्नती मंडळ या संस्थेने नेत्रदिपक यश मिळविले.त्यात शाळेचे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
प्रथम क्रमांक कु.राजनंदिनी संजय पाटील व ललिनी अरुण पाटील 89.22.%
द्वितीय क्रमांक कु,दर्शना सतिष चौधरी 86%
*तृतीय क्रमांक- अल्फिया मुक्तार शेख 82.20%
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री सचिनभाऊ विसपुते मानदसचिव किशोरभाऊ काळकर संस्थेच्या व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजुषा चव्हाण मॅडम पर्यवेक्षक ए आर पाटील व संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या