एरंडोल तालुक्याच्या इयत्ता दहावीचा निकाल ९४.६५ टक्के….

एरंडोल (प्रतिनिधि) तालुक्यात एकूण 34 माध्यमिक शाळांमधील एकूण १८९८ विद्यार्थ्यांनी मार्च २३ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा दिली त्यापैकी १७८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्याची निकालाची टक्केवारी ९४.६५ टक्के इतकी आहे अशी माहिती गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन यांनी दिली.
एरंडोल तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे
महात्मा फुले हायस्कूल एरंडोल ९३.३३ टक्के, जिजामाता गर्ल्स हायस्कूल एरंडोल ९५.६५, टक्के, प्रियदर्शनी माध्यमिक कन्या विद्यालय जळू १०० टक्के, माध्यमिक विद्यामंदिर एरंडोल ९७.२९ टक्के, अँग्लो उर्दू हायस्कूल एरंडोल ९८.७६ टक्के, नॅशनल गर्ल्स उर्दू हायस्कूल एरंडोल ९२.३० टक्के, सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपळकोठा ९२.९५ टक्के, सरस्वती माध्यमिक विद्यालय विक्रम ९५.९८ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल कढोली ९२.९८ टक्के, आर एन पाटील माध्यमिक विद्यालय रिंगणगाव १०० टक्के, गौरीशंकर माध्यमिक विद्यालय रवंजे ९५.५८ टक्के. साधना माध्यमिक विद्यालय कासोदा ९४.९५ टक्के, सार्वजनिक माध्यमिक विद्यालय कासोदा १०० टक्के, क न मंत्री माध्यमिक विद्यालय कासोदा १०० टक्के, हाजी एन एम सय्यद उर्दू हायस्कूल कासोदा ९६.३४ टक्के, एमडी पाटील माध्यमिक विद्यालय खडके सिम ९३.१८ टक्के, डी के पाटील माध्यमिक विद्यालय आडगाव ८९.५३ टक्के, जे एस जाजू हायस्कूल उत्राण ९०.२४ टक्के, संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालय निपाणी ८५.८५ टक्के, तळई माध्यमिक विद्यालय तळई ९७.२९ टक्के, माध्यमिक विद्यालय भातखेडा १०० टक्के, नवल भाऊ माध्यमिक विद्यालय ताडे १०० टक्के, सर्वोदय माध्यमिक विद्यालय खडके बुद्रुक ९४.७३ टक्के, शहजादी उर्दू हायस्कूल कासोदा ९३.८४ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सोनबर्डी ८४.६१ टक्के, हाजी लाल मिया देशमुख उर्दू हायस्कूल उत्राण ९० टक्के, सेकंडरी स्कूल एरंडोल ९३.२८ टक्के माध्यमिक विद्यालय जवखेडे सिम ९१.४२ टक्के, माध्यमिक विद्यालय फरकांडे१०० टक्के, भारती माध्यमिक विद्यालय कासोदा ९४.४४ टक्के. लिटल व्हॅली हायस्कूल कासोदा १०० टक्के, माध्यमिक विद्यालय खर्ची बुद्रुक ८९.१८ टक्के, साई दत्त माध्यमिक विद्यालय उमरदे १०० टक्के.