मल्टी म्युझिकल ऑर्केस्ट्राच्या नवनिर्माण स्टुडिओचे आमदार फारुख शाह यांच्या शुभहस्ते उद्घाटन…!!

0


धुळे (प्रतिनिधि) शहरातील प्रसिद्ध मल्टी म्युझिकल ऑर्केस्ट्राच्या नवनिर्माण स्टुडिओच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये धुळे शहराचे प्रसिद्ध आमदार यांच्या शुभहस्ते फीत कापून मल्टी म्युझिकल ऑर्केस्ट्राच्या नवनिर्माण स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी मल्टी म्युझिकल ऑर्केस्ट्राचे मार्गदर्शक आरिफ मल्टी च्या वतीने आमदार फारुख शहा साहेब यांचे शाल, टोपी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने सभासद तसेच मित्रपरिवार, नातेवाईक उपस्थित होते.कार्यक्रमाला उपस्थित सर्व मित्रांचे आरिफ मल्टी यानी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!