इंटरनॅशनल ICN बॉडीबिल्डिंग स्पर्धेत, अमळनेर शहरतील प्रथम बॉडीबिल्डर चा मान.

अमळनेर ( प्रतिनिधि) मुंबई येथे २७ मे २०२३ रोजी झालेल्या इंटरनॅशनल ICN बॉडीबिल्डिंग या स्पर्धसाठी अमळनेर शहरातील राजमुद्रा फाऊंडेशन संचलित अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने कु.आर्यन बारसकर या तरुणाने सहभाग घेतला होता या स्पर्धेत त्याला ३ ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून अश्या प्रकारच्या स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिक मिळवणारा तो अमळनेर शहरातील प्रथम बॉडीबिल्डर असून त्याचे सर्व स्थरातून अभिनंदन होत असून त्याला शुभेच्छा देताना राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील , अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे , सिद्धांत पाटील , मयूर बारसकर , विठ्ठल पाटील