आपले सरकार ,सेतू सुविधा केंद्राचे थाटात उद्घाटन…

एरंडोल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील कासोदा येथे परिसरातील नागरिकांना , विद्यार्थ्यांना शासकीय दाखले लवकर मिळावे यासाठी पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे भाजपा प्रमुख श्री करण दादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, राजु पाटिल , संभाजी दादा चव्हाण , पञकार प्रमोद पाटिल, वाल्मिक ठाकरे,सचिन विसपुते, पिंटू राजपूत, भिकाभाऊ कोळी , अजित पाटील , गोरख सोनवणे , डाॅ. समदाणी, नुरूद्दीन मुल्लाजी , जळु सरपंच गुलाब पाटिल,ईश्वर पाटिल नरेश ठाकरे , प्रशांत पारधी ,मजीद भाई,रविद्र चौधरी,अजितसिंग पाटिल,पंडित आप्पा पाटिल यांच्यासह कासोदा येथील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.