धुळे येथील सागर हॉटेलजवळ व्हाईटहाऊस जवळ. पोलीस प्रशासनातर्फे कॉर्नर सभेचे आयोजन…

धुळे (प्रतिनिधि) धुळे येथील सागर हॉटेलजवळ व्हाईट हाऊसजवळ. पोलीस प्रशासनातर्फे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पीआय धीरज महाजन. आणि धुळे जिल्ह्याचे dy.sp. श्री रेड्डी यांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम अकबर अली सय्यद सर आणि रफिक

भाई पंप वाले यांनी रेड्डी साहेबांचा सत्कार केला नंतर चाळीसगाव रोडचे शरीफ मामू पी.आय. महाजन साहेबांचा सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना श्री.महाजन म्हणाले. अफवांवर विश्वास ठेवू नका. असा प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आणि धुळे शहरात शांतता राखण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. dy.sp रेड्डी साहब. धुळे शहरातील शांतता राखण्याचे आवाहन केले. आणि काही घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे सूचित केले. आणि पोलिसांना सहकाऱ्य करण्याचे आवाहन केले. पोलिस तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. अकबर अली सय्यद सर यानी मालेगाव रोडवर. लूटमार बद्दल. रेड्डीसाहेबांना सांगितले. आणि ते थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे सांगितले मन्सूरी यानी आभार व्यक्त केले. या कॉर्नर सभेस हजार खोली कॉम्प्लेक्स. रफिक भाई पंप वाले. अकबर अली सय्यद सर? काळू दादा. हबीब शेख. शरीफ काका. जमील मन्सूरी. अनिश पैलवान. नसीम बेग मिर्झा. व परिसरातील नागरिक उपस्थित होते.