मा राजसाहेब ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना ५५ किलो फळे वाटप…

एरंडोल ( प्रतिनिधी )आज दिनांक १४/६/२०२३ मां.राज साहेब ठाकरे यांच्या 55 .व्या वाढदिवसानिमित्त एरंडोल ग्रामीण रुग्णालयात .एरंडोल महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे .रुग्णांना 55 किलो .फळे .वाटण्यात आले .फळे वाटताना याप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार , मा .उपजिल्हाध्यक्ष ग्याणु पाटिल .विखरण उप तालुकाध्यक्ष निंबा पाटील. तालुका सचिव सुभाष पाटील. उपशहराध्यक्ष जगदीश सुतार विभाग अध्यक्ष विनायक देसले ,गुलाब भोई ,.शाखाध्यक्ष संदीप पाटील ,भीमसेन पाटील, अंबादास दाबेराव, व कार्यकर्ते उपस्थित होते .याप्रसंगी ,एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर नर्स कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष विशाल सोनार यांनी रुग्णांची विचारून पुस केली व रुग्णाला काही अडचणी आहे का याबाबत जाणून घेतलं..