जी.एस.हायस्कूल मध्ये “आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा

अमळनेर (प्रतिनिधि)
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल मध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पतंजली जिल्हा प्रभारी तथा योगशिक्षिका ज्योती पाटील,तालुका प्रभारी रत्ना भदाणे,कुमुद सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना जीवनातील योगाचे महत्व तसेच प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक बी.एस.पाटील,
उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी.निकम,जेष्ठ शिक्षक डी.एम.दाभाडे,ए.डी.भदाणे,सी.एस.सोनजे,एस.आर.शिंगाने,के.पी.पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.