आमदार अनिल पाटील म्हणाले की दंगल मिटवायला पुढे येणाऱ्या पदाधिकारी नावे दंगलखोर म्हणून पुढे येतात. म्हणून आता लोकप्रतिनिधी समाजसेवक पुढे येत नाहीत. निरपराध लोकांना सोडा म्हणजे शांतता समितीची बैठक सफल होईल. पोलिसांची कर्तव्याची जबाबदारी आहे शांततेची जबाबदारी समाजाची आहे.