एरंडोल तालुका काँग्रेस अल्पसंख्यांकाची आढावा बैठक,नियुक्त्या व सत्कार समारंभ..

एरंडोल ( प्रतिनिधि )
एरंडोल येथे जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी चे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष अब्दुल हमीद शेख,प्रदेश उपाध्यक्ष मो. मुन्नवर खान यांनी आज दिनांक २६जुन२०२३ रोजी जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षेखाली एरंडोल शासकीय विश्रागृहावर काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका व शहर कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली.या प्रसंगी डॉ फरहाज हुसैन बोहरी,जिल्हा सचिव हमीद शेख , रफिक मौलाना, रईस शेख,आशुतोष पवार,
एरंडोल ओबीसी तालुका अध्यक्ष राजू चौधरी,
दीपक पाटील,शेख साजिद सर,अय्युब अली सैय्यद,
शेख सांडू,सलिम शेख,
शकील शेख,नबी मुजावर,अनिस शेख,शरीफ शेख
दगा शेख, व अनेक पदधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष शेख कलिम हुसेन व शहर अध्यक्ष अयाज मुजावर यांनी केले.सर्व प्रथम जिल्हा अध्यक्ष व सर्व मान्यवरांचे फुल पुष्प देवून सत्कार करण्यात आला या नंतर
तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या १०वी १२ वी फार्मसी, वैद्यकिय श्रेत्रात विद्यार्थी -विद्यार्थिनींचा पालकांसमेत ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला.
तसेच शहरातील
डॉ. मुस्तकिम मुनाफ खान (एम.डी.युनानी),
डॉ सोहेल जावेद मुजावर (बी यु एम एस )
डॉ दानिया जावेद शेख
(बी यु एम एस) डबल गोल्ड मेडल प्राप्त करून उत्तीर्ण झाल्या बद्दल सत्कार करून पुढील भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच शहरातील व तालुक्यातील अल्पसंख्यांकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
शेख सांडू शेख महंमद अल्पसंख्यांक ता.उपाध्यक्ष
शेख जब्बार शेख मुसा अल्पसंख्यांक ता.उपाध्यक्ष
शेख ईसाक शेख लतिफ
यांची उत्राण अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष
पदी नियुक्ती करण्यात आले.
उपस्थीत शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित होते.