बेटी बचाओ बेटी पढाओ मराठवाड्याची कन्या ठरली लातूर जिल्ह्यातील पहिली महिला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर…

24 प्राईम न्यूज 25 Jul 2023 वर्षा ठाकूर हे मराठवाडा कन्या सावित्रीची लेक औरंगाबाद रहिवासी असून वकिली करत असताना न थांबता अभ्यासाच्या जोरावर मेहनतीने तहसीलदार ते जिल्हा परिषद नांदेड भूसंपादक उपायुक्त सिल्लोड पॅटर्न राबवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध मिळवलेली वर्षा ठाकूर यांना लातूर जिल्हा अधिकारी म्हणून पद स्वीकारल्यानंतर ठाकूर समाजातील

पदाधिकारी व महिला महाराष्ट्र समाज अध्यक्ष विजय जगन्नाथ ठाकूर सौ. योगिता साळुंखे विधी तज्ञ कमिटी महाराष्ट्र राज्य ठाकूर समाज राजाराम शांताराम ठाकूर यादव ठाकूर प्रदीप ठाकूर निळकंठ जाधव आकाश ठाकूर हरिचंद्र ठाकूर अमोल ठाकूर साक्षी भातलवंडे लातूर जिल्हा अधिकारी म्हणून पहिली महिला यांना शुभेच्छा देताना ठाकूर बांधव यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या असं ठाकूर समाजातील प्रेरणादायक ठरलेले वर्षा ठाकूर यांनी समाज बांधवांची चर्चा करताना आपला आदिवासी वर्ग खूप मागे असून योग्य ते वर्षा ठाकूर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की लाल बत्तीची गाडी बघता बघता स्वप्न बघू लागले व ते हकीगत मध्ये मेहनती यशस्वी करून मी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी निवड झाली या निवड मध्ये माझी आई प्रेरणास्थान वडील यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले अधिकारी बनवून दाखवले असे मार्गदर्शन समाज बांधवांशी चरर्चा करताना सांगितले