प्रतिनिधी (कुंदन ठाकुर) एरंडोल येथील परदेशी गल्लीत श्री अमरनाथ (बाबा बर्फानी) ची सजावट करण्यात आली होती. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारच्या दर्शनाची सजावट येथे केली जात आहे. शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन परदेशी महिला मंडळ तर्फे करण्यात आले आहे.ही सजावट उद्या दुपारपर्यंत राहणार आहे.