एरंडोल शिक्षण मंडळाची निवडणूक ४ रोजी होणार !संस्थेच्या दोन गटात ९ वर्षांपासून होता वाद..

कुंदन सिंह ठाकुर (प्रतिनिधि)
डॉ. कांतीलाल काबरे यांची बाजू मांडली. अॅड. महेश काबरे यांनी शरद काबरे यांची बाजू मांडली. अॅड. दिलीप मंडोरे यांनी मनोज बिर्ला यांच्या तर्फे कामकाज पाहिले. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात डॉ. कांतीलाल काबरे गटातर्फे अॅड. विनायक होन व अॅड. दीपेश पांडे यांनी कामकाज पाहिले. सुमारे ९ वर्षांपासून संस्थेतील २ गटात वाद सुरू होता. एरंडोल : एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. डॉ. कांतीलाल बन्सीलाल काबरे यांनी दाखल केलेल्या बदल अर्ज अंशत: मंजूर करण्यात आला आहे तर मनोज घनश्याम बिर्ला यांचा बदल अर्ज रद्दबातल करण्यात आल्याची माहिती मंडळाचे चिटणीस श्रीकांत काबरे यांनी दिली आहे.
धर्मदाय उपायुक्त यांच्या न्यायालयात न्या. एम. डी. गाढे यांच्या आदेशानुसार, मनोज बिर्ला यांचा बदल अर्ज नामंजूर करण्यात आला. तसेच त्यांनी वाढवलेले सभासददेखील रद्द करण्यात आले आहेत. डॉ. कांतीलाल बन्सीलाल काबरे यांनी दाखल केलेला बदल अर्ज हा अंशत: मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ व धर्मादाय उपायुक्त यांच्या आदेशानुसार एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक ४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
धर्मादाय उपायुक्त यांच्या न्यायालयात अॅड. आर. डी. बर्डे यांनी