नीतीन सुधाकर मोराणकर यांचे निधन…

एरंडोल (प्रतिनिधि)जळगांव येथील मंगल आयर्न चे संचालक नितीन सुधाकर मोराणकर यांचे दि 27 जुलै शुक्रवारी सकाळी 9 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्य समयी त्यांचे वय 53 वर्ष इतके होते त्यांच्या पश्चात पत्नी , एक भाऊ ,दोन बहिणी ,व दोन मुली असा परिवार आहे ते जळगांव व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष स्व तात्या मोराणकर यांचे चिरंजीव तथा जळगाव पिपल्स बँकेचे संचालक ज्ञानेश्वर मोराणकर यांचे बंधू होत