एरंडोल येथे विनोद सम्राट ह भ प विश्वनाथ महाराज वाडेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम..

0

एरंडोल ( प्रतिनिधि )येथील देशमुख मढीमध्ये सुरू असलेल्या पुरूषोत्तम मास निमित्ताने अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात दि 12 । 8 ।23 रोजी एकादशी पर्वावर झी tv मनमंदिरा कार्यक्रम फेम महाराष्ट्र विनोद सम्राट श्री ह भ प विश्वनाथ महाराज वाडेकर यांचे रात्री 8।30 ते 10।30 या वेळेत संकीर्तन होणार आहे.तरी भाविकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक ह भ प विजय महाराज भामरे अध्यक्ष श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थान यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!