अमळनेर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न.. -राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग तसेच राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग पदाधिका-यांच्या नियुकत्या.

0

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक घेण्यात आली त्या बैठकीत राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग तसेच राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग यांच्या पदाधिका-यांना नियुकत्या देण्यात आल्या.

आदरणीय खा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय प्रांताध्यक्ष आ.श्री. जयंतरा

वजी पाटील साहेब, आदरणीय खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या सोबत एकनिष्ठेने राहून अमळनेर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळागळापर्यंत पोहोचविण्याचा मानस सर्व पदाधिका-यांनी आज केला.

त्याप्रंसगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष व धुळे जिल्हा

निरीक्षक मा.श्री. उमेश पाटील साहेब, प्रदेश सरचिटणीस तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा निरीक्षक आदरणीय सौ.तिलोत्तमाताई पाटील, महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिति सदस्य तसेच प्रदेश समन्वयक सौ.रिताताई बाविस्कर, राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.अशोक सोनवणे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.तडवी, पारोळा तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ.श्री.शांताराम पाटील, अमळनेर तालुक्याचे ज्येष्ठ नेते डॉ. श्री.संजय पवार, अड. हर्षलताई चित्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री रवि जाधव यांच्या प्रमुख पार पडली.

त्याप्रंसगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसान सेलचे तालुकाध्यक्ष श्री मनोहर पाटील, सडावण गावाचे संरपच श्री. आप्पासाहेब सावण, श्री. मधुकर पाटील, श्री.सचिन पाटील, भोलाणे सरपंच श्री.शिवाजी पाटील तसेच मोठया प्रमाणात सरपंच आणि उपसरपंच तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे

1)अस्तिक पाटील – जिल्हा उपाध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस
2)अक्षय पाटील – जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
3) समाधान पाटील – जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
4) संदीप पाटील – जिल्हा चिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
5) अविनाश पाटील – जिल्हा संघटक सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
6) दिगंबर पाटील – जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
7) गोपाल पाटील – जिल्हा उपाध्यक्ष,राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
8) भटू पाटील – जिल्हा उपाध्यक्ष,राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
9) गुलाब पाटील – जिल्हा सरचिटणीस,राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
10) जयकुमार पाटील – जिल्हा सरचिटणीस,राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
11) अरुण पाटील – जिल्हा सरचिटणीस,राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
12) तुषार पाटील – तालुका अध्यक्ष पारोळा, राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
13) राजेंद्र पाटील – तालुका कार्याध्यक्ष अमळनेर,राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
14) आशुतोष पाटील – तालुका उपाध्यक्ष पारोळा, राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
15) हेमराज बापू पाटील – जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
16) कांतीलाल करंजे – जिल्हा सरचिटणीस,राष्ट्रवादी सामाजिक विभाग
17) प्रकाश परमा जाधव – तालुका सरचिटणीस पारोळा,राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग
18) हेमंत पाटील – तालुका अध्यक्ष अमळनेर, राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग

तसेच इतरही सेलच्या नियुकत्या मोठया प्रमाणात देण्यात आल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!