एरंडोल तालुका शहर काँग्रेस तर्फे आदिवासीं गौरव दिवस साजरा.

एरंडोल (प्रतिनिधि)एरंडोल तालुका शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्या आघाडी तर्फे एरंडोल येथे आदिवासी गौरव दिवसानिमित्त आदिवासी गौरव पूर्व साजरा करण्यात आला एरंडोल येथील केवढी पुरा विभाग येथे येथील आदिवासी वस्ती मध्ये आदिवासी गौरव दिवसानिमित्त महापुरुष भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आदिवासी वस्तीमध्ये राष्ट्रीय आय काँग्रेस कमिटी एरंडोल तालुका शहर सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आदिवासी बांधव आदिवासी गौरव दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन गौरव दिवस साजरा करण्यात आला उपस्थित एरंडोल तालुका कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र चौधरी शहर अध्यक्ष आर एस पाटील सर अल्पसंख्या आघाडी तालुकाध्यक्ष शेख कलीम दादा ओबीसी सेल उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष संतोष भाऊ मोरे शहराध्यक्ष शंकर भाऊ मोरे अंजुम दादा सय्यद बबन काका वंजारी अल्पसंख्या शहराध्यक्ष आयाज मुजावर डॉक्टर जाकिर कैलास भाऊ मोरे महिला एकलव्य जिल्हाध्यक्ष जिजाबाई मोरे खडका तांडा राठोड भाऊ व सर्व समाज बांधव महिला भगिनी व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..