यूनुस शेख (कवी) शायर यांचे निधन..

0

अमळनेर ( प्रतिनिधि )

निधन वार्ता

यूनुस शेख (कवी) शायर

अमलनेर झामीचौक सावतामाळी येथील रहिवाशी यूनुस याकूब शेख( 68 )उर्फ (यूनुस अमलनेरी ) यांचे अल्पशा आजारा ने शनिवारी सायंकाळी 6 वाजता निधन झाले. यूनुस अमलनेरी हे उर्दू चे शायर ( कवी) होते. ते 40 वर्षा पासून कविता (शायरी ) करत होते. त्यानी पूर्ण खान्देशात आपल्या कविता शायरी ने एक वेगळी छाप सोडली होती,त्यांनी त्यांच्या घरा जवळील (मदिना मशिदीची ) ८ ते १० वर्षा पासून निःशुल्क सेवा करत होते त्यांचा पश्चात 3 मूल 1 मुलगी जावाई नातवंड असा परिवार आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!