पृथ्वीराज चव्हाणांना डावल्ले. -कॉंग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर : ३९ जणांचा समावेश

24 प्राईम न्यूज 24Aug 2023 आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपली नवीन कार्यकारिणी म्हणजे कॉंग्रेस वर्किंग कमिटीची घोषणा केली आहे. मात्र, यात महाराष्ट्रातील अनुभवी नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना डावलल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक, अविनाश पांडे (महासचिव), प्रणिती शिंदे, रजनीताई पाटील (प्रभारी), माणिकराव ठाकरे (प्रभारी) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून कायम निमंत्रितामध्ये चंद्रकांत हंडोरे यांचाही समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षाने प्रमोशन देत वर्किंग कमिटीत समावेश केला आहे.दरम्यानच्याकाळातचव्हाणअशोक यांच्याबाबत संशयाचे धुके निर्माण करण्यात आले होते. मात्र, आता त्याला छेद देत पक्षाच्या सर्वोच्च समितीत स्थान देत अशोक चव्हाण यांच्यावर पक्षनेतृत्वाने बाळासाहेब थोरात यांचा मात्र यात समावेश नाही. थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी पदवीधर निवडणुकीत बंडखोरी केली होती. तेव्हा बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्षही चव्हाट्यावर आला होता. त्याचा फटका थोरात यांना बसल्याचे मानण्यात येत
तयार झालेल्या जी- २३ गटात. पृथ्वीराज चव्हाण हे राहुल गांधी यांच्याविरोधात सामील झाले होते. त्याचा त्यांना फटका बसल्याचे बोलले जात आहे