सरकारमधील मंत्र्यांना खोक्यांमुळे मस्तवालपणा सामान्य जनतेला कांदा खाऊ नका.. – संजय राऊत, खासदार, शिवसेना.

24 प्राईम न्यूज 23Aug 2023
असे सांगणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांना सध्या खोक्यांमुळे मस्तवालपणा आला आहे. विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे दीड शहाणे मंत्री पहिला आधीच्या काळात कृषिमंत्री होते. त्यांना या राज्याची स्थिती काय माहित नाही? त्यांना आता जनताच उत्तर देईल. कांद्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले होते. महाराष्ट्रात सुद्धा आता तीच वेळ आली आहे. हा मस्तवालपणा आहे. हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.