शेरॉन देशमुख विशेष प्राविण्यसह एलएलएम परिक्षेत उत्तीर्ण

0

एरंडोल(कुंदन ठाकुर)तालुक्यातील उतरान येथील शेरॉन देशमुख हा विशेष प्राविण्यसह एल एम ची परीक्षा उत्तीर्ण झाला तो पत्रकार अब्दुल हक देशमुख यांचा मुलगा आहे.
तो मुस्लीम देशमुख समाजातून एलएलएम ए ग्रेड सह आहे.
विशेष म्हणजे मास्टर डिग्री लाॅ L.L.M पर्यंतचे पूर्ण शिक्षण शेरानने कोणतीही ट्युशन वा क्लासेस न लावता कठोर परिश्रमातून हे यश संपादन केले आहे.
त्याच्या या स्पृहनिह यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!