जिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे निवासी स्थान बांधकामांचा शुभारंभ. आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न..

0

धुळे(अनीस खाटीक) धुळे (दि २ सप्टे) सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्पातील तरतुदी अंतर्गत भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

येथे निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे निवासी स्थान बांधकामांचा शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या शुभहस्ते करण्यात आले. धुळे येथील भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे अपूर्ण वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांवर तात्काळ उपचार होणे शक्य नव्हते परंतु निवासी वैद्यकीय अधिकारी आपल्या हॉस्पिटलच्या अंतर्गत निवास असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा देण्यात व उपचार करण्यात लवकर शक्य होईल यासाठी आ.फारुख शाह यांनी शासनाकडे निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे निवासासाठी प्रयत्न केले होते. त्याला आज यश आले असून हिरे मेडिकल कॉलेज येथे आ.फारुख शाह यांच्या हस्ते निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे निवास बांधणे कामाचे शुभारंभ होत आहे यापूर्वी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जे मूलभूत सुविधा पाहिजे होते यासाठी आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नाने अंतर्गत रस्ते, आवार भिंत ,भूमिगत पाण्याची टाकी ,वस्तीगृह यासाठी करोडो रुपयांच्या निधी आ.फारुख शाह यांनी आजपर्यंत आणलेला आहे आणि वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील मूलभूत सुविधांसाठी सुद्धा करोडो रुपयांच्या निधी आणण्याचे प्रयत्न चालू आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक व भाऊसाहेब हिरे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण मोरे, अधिक्षक डॉ.अजित पाठक,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ईसे,कनिष्ठ अभियंता चव्हाण,नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक गनी डॉलर,नगरसेवक आमिर पठाण,डॉ. दीपश्री नाईक,डॉ.बापुराव पवार ,आसिफ शाह,प्यारेलाल पिंजारी,निजाम सैय्यद,फकिरा बागवान,हलीम शमसुद्दिन,माजिद पठाण,जीड्डया पहिलवान,सिराज मलिक, आकिब अली,समीर शाह,नजर खान,फैसल अन्सारी,समीर खान,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!