पुतळे सुशोभीकरण न केल्यास धरणेआंदोलन करणार, एरंडोल शहर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन.

0

एरंडोल ( प्रतिनिधि ) एरंडोल शहर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 20 रोजी म महाशय तहसीलदार साहेब व मुख्य अधिकारी साहेब एरंडोल पोलीस स्टेशनचे पीआय साहेब यांना निवेदन देण्यात आले विषय एक दिवस लक्षणीय उपोषण करण्याबाबत संदर्भ आपणास दिलेल्या प्रस्तावित पुतळे सुशोभी करण्यासाठी स्थानिक समिती नेमण्या बाबतच्या दिनांक 6 9 2023 चे मागणी पत्र एरंडोल शहरातील महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 20 ते 25 वर्षापासून पुतळे बसवलेले आहेत सदर पुतळे बसवण्यासाठी नगरपालिकेने लोक वर्गणीतून काही वर्गणी जमा केली होती या पुतळ्यांचे सोशोभीकरण वाहावे म्हणून एरंडोल पारोळा विधानसभाचे आमदार आबा साहेब चिमणराव पाटील यांनी जवळपास 150 कोटी रुपयांच्या निधी खास बाब म्हणून मंजूर केलेला आहे सदर नगरपालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने आपण या सुशी बी करणासाठी गावातील सर्व पक्षीय नेते माजी नगराध्यक्ष नगरसेवक या लोकांना विश्वासात घेऊन समिती स्थापन करावी व त्या माध्यमातून केलेल्या समितीच्या सूचनेनुसार तो सुशोभीकरण करावे अशी स्वरूपाची मागणी आम्ही आपल्याकडे दिनांक 6 9 2023 रोजी लेखी निवेदन द्वारे केले आहे तरी आपण अद्याप पावतो आपण कोणतीही समिती नेमली नाही यामुळे आम्हास आपल्या येतो बाबत आम्हास शाशंता निर्माण झाले आहे आपण आमच्या मागणीची दाखल घेतल्या नसल्यामुळे आम्ही प्रस्तावित पुतळा सुशोभीकरण साठी स्थानिक समिती स्थापन करण्यासाठी आम्ही दिनांक 25 9 2023 रोजी एरंडोल येथे आपल्या जुन्या नगरपालिकेसमोर एरंडोल शहर तालुका काँग्रेसच्या वतीने एक दिवस धरणे आंदोलन करणार आहोत या आंदोलनाला प्रसंगी काही कमी जास्ती झाल्यास त्याचे सर्व जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील तसेच निवेदन देत्या वेळी प्रदेश प्रतिनिधी विजय अण्णा महाजन तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी शहराध्यक्ष आर एस पाटील सर अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख कलीम जिल्हा उपाध्यक्ष ओबीसीसीएल डॉक्टर प्रशांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील मदन दादा भावसार बबन काका वंजारी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!