जिल्हास्तरीय मनपा फुटबॉल स्पर्धेला शानदार सुरुवात
खेळाडूंनी क्रीडा संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जोपासावी – साहिल पटेल

जळगा( प्रतिनिधी )
जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे जिल्हास्तरीय मनपा १७ वर्षातील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन करताना सामाजिक युवा कार्यकर्ते साहिल पटेल हे खेळाडूला मार्गदर्शन करत होतो त्यांनी खेळाडूंना आवाहन केले की क्रीडा संस्कृती मुळे आपण खरी राष्ट्रीय एकात्मता समाजात निर्माण करू शकतो त्यामुळे आपण क्रीडा संस्कृतीला वाढवून राष्ट्रीय एकात्मता जोपासावी असे आवाहन केले, यावेळी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूक शेख हे उपस्थित होते.
साहिल पटेल यांनी स्पर्धेचे उद्घाटन फुटबॉल ला कीक मारून व नाणेफेक करून केले.तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
उपउपांत्य फेरीचे सामने असो च्या कार्याध्यक्ष प्रा डॉ अनिता कोल्हे यांनी नाणेफेक केली व खेळाडूंना शुभेच्या दिल्या.
या स्पर्धेत एकूण २२ संघाचा समावेश आहे.
स्पर्धेचा निकाल
१. अंगलो उर्दू वि.वि रोज लँड
१-०
२. एल एस पाटील वि.वि मिलत
३-०(पेनल्टी)
३. पोद्दार वि.वि न्यू इंग्लिश आर आर
२-०
४. ओरियन सीबीएससी वि.वि एकरा सालार
१-०
५. उज्वल वि.वि अभिनव
१-०
६. ओरियन स्टेट वि.वि रायसोनी मराठी
१-०
७. एकरा शाईन वि.वि रायसोनी इंग्लिश
४-३(पेनल्टी)
८. सेंट टेरेसा वि.वि विद्या इंग्लिश
१-०
९. अंगलो उर्दू वि.वि उज्वल स्प्राऊटर
४-०
१०. ओरियन स्टेट वि.वि प्रगती
२-०
११. एस व्ही के एम (एम जे)वि.वि येथे झांबरे
४-०
१२. पोद्दार वि.वि एल एस पाटील
४-१(पेनल्टी)
१३. सेंट जोसेफ वि.वि सेंट लॉरेन्स
१-०
१४. गोदावरी वि.वि ओरिएन सीबीसी
४-१(पेनल्टी)
१५.