निसर्ग मित्र समिती तर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण.

0


प्रतिनिधी (युवराज पाटील)
ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित कै. सु आ पाटील माध्य.विद्या. पिंपळे बु!! येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक *नानासो.श्री. ए.ए देसले सर यांना निसर्ग मित्र समिती तर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी हा पुरस्कार नाशिक विभागाचे शिक्षक आमदार मा. किशोरजी दराडे साहेब , गोविंद साहेब (नाशिक),समितीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.बिंदुवाल , संतोष आबा पाटील , जिल्हा अध्यक्ष डी.बी.(बापू)पाटील, संस्थापक मा.प्रेमकुमार अहिरे, मा.एस.एम.पाटील सर, श्री.जे.एम.सोनवणे सर, श्री.एन.एस.भामरे सर, श्री.आर.टी.अहिरे सर, श्री. एस.आर.अहिरे सर, श्री.जी.जे.पाटील सर व सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!